अटक मटक, चवळी चटक 

अटक मटक, चवळी चटक (बडबड गीत)

बालपण म्हणजे अंगाई गीते, खेळगाणी आणि गोड बालगीते.

त्यातलं एक सगळ्यांच्या तोंडी असलेलं, तालबद्ध आणि खूप मजेदार गाणं म्हणजे “अटक मटक, चवळी चटक”.

हे गाणं ऐकलं की लहान मुलांच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं आणि ते नकळत गाण्याच्या तालावर नाचायला लागतात.  

atak matak chavli chatak lyrics in marathi baal geet boli marathi
अटक मटक चवळी चटक 

अटक मटक, चवळी चटक 

चवळी पाण्यात भिजली

बराच वेळ शिजवली, 

चवळी काही भिजेना 

पाण्यात मंळी शिजेना, 

चवळी होती कडक खूप 

म्हणून तिला दिले तूप, 

अटक मटक, चवळी चटक 

आता तरी भिजेल का 

सांग मला शिजेल काय? 

एव्हरग्रीन मराठी बालगीते: 

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला 

आपडी थापडी गुळाची पापडी 

चांदोबा लपला 

Scroll to Top