चांदोबा लपला (बडबड गीत)
चांदोबा म्हणजे सगळ्या बालगोपाळांचा अगदी आवडता.
पण चांदोबा सुद्धा कधी कधी लपतो बरं का?
कसा?
या बालगीतात वाचा बरं..

चांदोबा लपला
झाडीत….
आमच्या मामाच्या
वाडीत….
मामाने दिली
साखर माय….
चांदोबाला
फुटले पाय….
चांदोबा गेले
राईत….
मामाला नव्हते
माहीत….
चांदोबा लपला, chandoba lapla, marathi baal geete, boli marathi, marathi rhymes, marathi badbad geet, boli marathi,
बाल गीते:
ये रे ये रे पावसा
अटक मटक चवळी चटक