आज मला सुट्टी (मराठी बालगीत)

aaj mala sutti marathi baalgeet lyrics boli marathi dot com

आज मला सुट्टी (मराठी बालगीत) (Nursery Rhymes) आज मला सुट्टीमिच करणार चहाआई इथे नुसतीतू उभी रहा. तूच ठेव आधण.घाल चहा साखरझक्कपैकी आले घालअग अग उकळलादूध पटकन घाल आता कसे छानदे कपात गाळुनदेते बाबांना नेऊन बाबांना मात्र सांगपिलूने केला चहा.. आज मला सुट्टी, मराठी बालगीते, मराठी बालगीत lyrics, बोली मराठी, marathi baalgeete, marathi baalgeet lyrics, lyrics in … Read more

आंबा वडी 

mango barfi recipe in marathi boli marathi dot com

आंबा वडी (Mango Barfi) साहित्य :  २ वाट्या शक्यतो हापूस आंबा रस (नसल्यास इतर हि छान पिकलेल्या आंब्याचा रस चालेल), ३ वाट्या साखर, ३ ते ४ टेबलस्पून पिठीसाखर  कृती :  आमरस आणि साखर मिक्सरमधून काढावे. जाड बुडाच्या कढईमधे काढून मंद आचेवर ठेवावे. सारखे ढवळत राहावे आणि आटवून घ्यावे.  बाजूने कडा सुकून साखर दिसू लागली कि गॅसवरून खाली उठरवून … Read more

कलिंगड लस्सी

kalingad lassi watermelon lassi recipe in marathi boli marathi dot com

कलिंगड लस्सी साहित्य :  एक वाटी गोड घट्ट दही, दोन वाट्या कलिंगडाच्या लालबुंद फोडी ( बिया काढून ) , चवीनुसार मीठ, मिरपूड, साखर दोन चमचे  कृती :  दही, कलिंगडाच्या फोडी, मीठ, मिरपूड आणि साखर हे सगळे मिक्सरच्या भांड्यात टाकावे. आणि छान दाटसर फिरवून घ्यावे.  उंच काचेच्या ग्लासमध्ये टाकून आवडत असल्यास थोडा बर्फ टाकून हि गारेगार लस्सी … Read more

लिंबू सरबत 

limbu sarbat recipe in marathi boli marathi dot com

लिंबू सरबत  साहित्य :  अर्धी वाटी लिंबू रस, दिड ते २ वाट्या साखर, मीठ  कृती :  लिंबू रसात साखर टाकून विरघळून घ्यावी. आता चवीनुसार मीठ घालून वरून गार पाणी घालावे आणि चांगले ढवळून घ्यावे.  ग्लासच्या कडेला लिंबाची कापलेली पातळ चकती लावून हे सरबत गार सर्व्ह करावे.  खास टिप्स :  * या मध्ये थोडा आल्याचा रस घातल्यास चव … Read more

काजू पिस्ता रोल 

kaju pista roll mithai recipe in marathi boli marathi dot com

काजू पिस्ता रोल  साहित्य : १ वाटी काजू पेस्ट, १ वाटी पिस्ते पेस्ट, अर्धी वाटी साखर, पाव वाटी पाणी, वेलचीपूड, खाण्याचा हिरवा रंग किंवा पिस्ता फ्लेवरचे इमल्शन  कृती :  कढईमधे साखर आणि पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. मग वेलची पूड घालून मिक्स करावी.  एकतारी पाक झाला कि लगेच खाली उतरवून घ्यावे आणि त्याचे दोन भाग करावे.  … Read more

चिकन बिर्याणी 

chicken biryani recipe in marathi boli marathi dot com

चिकन बिर्याणी  चिकन बिर्याणी म्हणजे नॉनव्हेज खवय्यांसाठी अगदी खास. अगदी निगुतीने केली गेलेल्या बिर्याणीच्या पहिल्या घासाआधीच आपल्या खास सुगंधाने हि बिर्याणी आपल्या मनात घर करते. अशीच मन जिंकणारी चिकन बिर्याणीची रेसिपी नक्की करून बघा.  साहित्य : अर्धा किलो जुने बासमती तांदूळ, पाऊण किलो मध्यम आकाराचे चिकनचे  तुकडे, ३ चमचे आलं लसूण पेस्ट,  हळद, १ चमचा … Read more

चॉकोलेट आईसक्रिम (बिना अंड्याचे)

chocolate ice cream recipe in marathi

चॉकोलेट आईसक्रिम  साहित्य :  ४ टेबलस्पून कोको पावडर, अर्धा कप दूध, अर्धा लिटर तयार कस्टर्ड, अर्धा लिटर क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स  कृती :  कोको पावडर आणि दूध मिक्स करून मंद गॅसवर चांगले उकळून घ्यावे. गार होऊ द्यावे.  एकदम रूम टेम्परेचरला हे मिश्रण आल्यावर कस्टर्ड घालावे.  त्यात क्रीम घालावे आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये चांगले फिरवून घ्यावे. व्हॅनिला … Read more

अटक मटक चवळी चटक बडबड गीत | badbad geet in marathi

atak matak chavali chatak lyrics marathi badbad g2294562234346061348

अटक मटक चवळी चटक बडबड गीत अटक मटक चवळी चटकचवळी झाली गोड गोड जिभेला आला फोड फोडफोड काही फुटेना घरचा पाहुणा उठेनाघरचा पाहुणा उठला,जिभेचा फोड फुटला atak matak chavali chatak lyrics, marathi badbad geet lyrics, marathi badbad geet, marathi baal geet, बडबड गीत,

देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी | Dekh tuni bayko kashi lyrics

देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी lyrics in marathi खान्देशी गाण्यांचा एक वेगळाच ठसका असतो. त्यासोबत असलेल्या खास खान्देशी म्युजिकमुळे हि गाणी पाय थिरकायला लावतात.  असेच एक अहिराणी भाषेतील गाणे ‘ देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी ‘, ह्यावर अनेक जणांनी रिल्स बनवल्या त्यामुळे हे गाणे घराघरात पोहोचले.  गीतकार : अंजना बार्लेकर  संगीत : दिनेश बाशिंगे आणि … Read more

आंब्याचे रायते 

आंब्याचे रायते Mango Salad साहित्य :  दोन वाट्या गोड दही,  अर्धी वाटी नारळाचा चव, एक छोटा तुकडा आलं, तोतापुरी किंवा घट्टसर आंब्याच्या बारीक फोडी, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे पूड, एक चमचा साखर, फोडणीसाठी मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता  कृती :  दही घुसळून घ्यावे.  त्यात आलं आणि नारळाचं चव वाटून मिसळावे.  आता त्यात आंब्याच्या … Read more