साटोऱ्या | Satori recipe

साटोऱ्या  साटोऱ्या, satori recipe in marathi, diwali faral, marathi recipes, diwali sweets, afternoon snacks सारणाचे साहित्य : दोन वाट्या बारीक रवा, दोन वाट्या गुळ, पाच वेलदोडे, तूप दोन चमचे, खसखस अर्धी वाटी  सारणाची कृती :  तुपावर रवा खमंग भाजून घ्यावा. गुळाचा पाणी न घालता एकतारी पाक करावा. त्यात भाजलेला रवा टाकावा. हे मिश्रण नीट मिक्स करून … Read more

ओल्या नारळाच्या करंज्या | Olya naralachi karanji

ओल्या नारळाच्या करंज्या  ओल्या नारळाच्या करंज्या , olya naralachi karanji recipe in marathi, diwali faral, diwali recipes in marathi, सारणाचे साहित्य :  एक मोठा नारळ, दिड वाटी साखर, चार वेलदोडे आणि आवडत असल्यास किंचित जायफळ पूड  कव्हरचे साहित्य :  एक वाटी बारीक रवा, एक वाटी मैदा, तळण्यासाठी तूप  कृती : प्रथम खोवलेला नारळ आणि साखर एकत्र … Read more

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या | Karanji recipe

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या  सुक्या खोबऱ्याच्या करंज्या, diwali faral in marathi, karanji kashi banvavi,   साहित्य :  दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस, पाव वाटी खसखस, एक वाटी पिठीसाखर, वेलदोडा पूड  सारणाची कृती : सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घ्यावा. खसखस भाजून कुटून घ्यावी. नंतर सुक्या खोबऱ्याचा किस, खसखस, वेलदोडा पूड आणि पिठीसाखर सर्व एकत्र करून सारण तयार … Read more

तळलेल्या पोह्यांचा चिवडा | Talalelya pohyancha chivda

तळलेल्या पोह्यांचा चिवडा  तळलेल्या पोह्यांचा चिवडा fried poha chiva, diwali faral recipe in marathi, chivda recipe, chivda recipe in marathi साहित्य :  मध्यम आकाराचे अर्धा किलो पोहे, १ वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ, पाव वाटी खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी कढीपत्ता, १ चमचा हळद, पाव वाटी तिखट, ४ चमचे मीठ, पाव चमचा साखर, अर्धी वाटी जिऱ्याची … Read more

कुरकुरीत शेव | Shev Recipe

कुरकुरीत शेव (Shev Recipe) shev recipe in marathi, shev kase banvave, diwali faral, diwali faral list, diwali faral recipe in marathi साहित्य :  डाळीचे पीठ / बेसन अर्धा किलो, २ चमचे तेलाचे मोहन, हळद आणि मीठ चवीप्रमाणे, १ चमचा ओव्याची पूड, तळण्यासाठी तेल कृती :  डाळीची पीठ चाळून घ्या. त्यात ओव्याची पावडर मिक्स करून ती हि … Read more