दाण्याचा ठेचा (उपवास स्पेशल)

दाण्याचा ठेचा (उपवास स्पेशल)

साहित्य : 

१ वाटी सोललेले खारे दाणे, ५ हिरव्या मिरच्या , १ चमचा आमचूर पावडर आणि १ लहान चमचा मीठ 

कृती : 

दाणे, मिरच्या, आमचूर पावडर आणि मीठ एकत्र करावे. पाणी न घालता ते मिक्सरमध्ये जाडसर वाटावे. 

हा ठेचा फ्रिजमध्ये ३-४ दिवस आरामात राहतो. 

Scroll to Top