लसूण खोबऱ्याची चटणी 

लसूण खोबऱ्याची चटणी  साहित्य  :  दोन लसणीचे कांदे, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, अर्धा चमचा जिरे, सात- आठ काळे मिरे, चार –  पाच लाल सुक्या मिरच्या, एक चमचा मीठ, एक मोठा चमचा तूप  कृती:  लसूण सोलून घ्यावा. लाल मिरच्यांचे तुकडे करावे. तुपावर जिरे, मिरे आणि मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावे. खोबऱ्याचा किस मंद आचेवर भाजून घ्यावा.  नंतर … Read more

पांडुरंगाची आरती 2

पांडुरंगाची आरती 2 येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥ आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥ येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥ पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडावरी बैसून … Read more

गाजराची कोशिंबीर 

गाजराची कोशिंबीर  साहित्य :  गाजराचा किस एक वाटी, दोन छोटे चमचे साखर, अर्धा छोटा चमचा मीठ, तिखटपणा हवा असल्यास एक हिरवी मिरची बारीक चिरून  कृती :  गाजराच्या किसात सर्व साहित्य आणि दाण्याचे कूट घालावे. त्यात लिंबू पिळावे आणि चांगले मिक्स करावे.  तेलाची मोहरी हिंगाची फोडणी करावी, फोडणीत मिरचीचे तुकडे टाकावे. आणि हि फोडणी गाजराच्या किसावर … Read more

मंगळागौरीची कहाणी 

मंगळागौरीची कहाणी  आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला कांहीं मुलगा नव्हता. त्याच्या घरीं एक गोसावी येई. ‘अल्लख’ म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. “दाराच्या आड लपून बस, ‘अल्लख’ म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी … Read more