बीटाची कोशिंबीर – २
बीटाची कोशिंबीर – २ साहित्य : एक मोठे बिट, अर्धी वाटी गोड दही, पाव वाटी दाण्याचे कूट , एक हिरवी मिरची, मोहरीची फोडणी, चवीनुसार मीठ कृती : बीटचे साल काढून बिट चांगले किसून घ्यावे. त्यात वरील सर्व साहित्य टाकून मिक्स करणे. हिरवी मिरची तुकडे करून त्यात टाकावी आणि मोहरीची तेलात फोडणी करून कोशिंबिरीमध्ये मिक्स करावी. … Read more