बीटाची कोशिंबीर – २ 

beetroot koshimbir recipe in marathi

बीटाची कोशिंबीर – २  साहित्य : एक मोठे बिट, अर्धी वाटी गोड दही, पाव वाटी दाण्याचे कूट , एक हिरवी मिरची, मोहरीची फोडणी, चवीनुसार मीठ   कृती : बीटचे साल काढून बिट चांगले किसून घ्यावे. त्यात वरील सर्व साहित्य टाकून मिक्स करणे. हिरवी मिरची तुकडे करून त्यात टाकावी आणि मोहरीची तेलात फोडणी करून कोशिंबिरीमध्ये मिक्स करावी.  … Read more

बीटाची कोशिंबीर – १ 

beetroot salad recipe in marathi

बीटाची कोशिंबीर – १  साहित्य :  एक मोठे बिट, पाव वाटी दाण्याचे कूट, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा साखर, अर्धा छोटा चमचा मीठ, कोथिंबीर, दोन चमचे ओले खोबरे, अर्धी वाटी दही  कृती :  बिट आधी वाफेवर उकडून घ्यावे. आणि साल काढून त्याचे बारीक तुकडे करावे. बीटचे साल काढून उकडले तरी चालते.  त्यानंतर त्यात सर्व जिन्नस … Read more

खमंग काकडी

खमंग काकडी साहित्य :  काकडी पाव किलो, दाण्याचे कूट अर्धी वाटी, गोड दही, एक छोटा चमचा मीठ, मोठा चमचा साखर, अर्धे लिंबू, फोडणीसाठी एक चमचा तूप आणि दोन हिरव्या मिरच्या  कृती :  काकडीची साले काढून घ्यावी आणि काकडी किसून त्याचे पाणी पिळून काढून टाकावे. त्यात दाण्याचे कूट, मीठ, साखर, कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करावे. दह्यातले … Read more

गाजराची कोशिंबीर 

गाजराची कोशिंबीर  साहित्य :  गाजराचा किस एक वाटी, दोन छोटे चमचे साखर, अर्धा छोटा चमचा मीठ, तिखटपणा हवा असल्यास एक हिरवी मिरची बारीक चिरून  कृती :  गाजराच्या किसात सर्व साहित्य आणि दाण्याचे कूट घालावे. त्यात लिंबू पिळावे आणि चांगले मिक्स करावे.  तेलाची मोहरी हिंगाची फोडणी करावी, फोडणीत मिरचीचे तुकडे टाकावे. आणि हि फोडणी गाजराच्या किसावर … Read more

केळीची कोशिंबीर 

केळीची कोशिंबीर  साहित्य :  पिकलेली चार केळी, एक मोठा चमचा दाण्याचे कूट, एक चमचा साखर, अर्धा छोटा चमचा मीठ, अर्धी वाटी गोड दही  कृती : केळीचे बारीक तुकडे करावे. त्यात साहित्यात दिलेले सर्व साहित्य टाकून चांगले मिक्स करावे.  * हि कोशिंबीर जास्त वेळ ठेवायची असल्यास फ्रिजमध्ये ठेवावी म्हणजे केळी काळी पडत नाहीत.  खास टिप्स :  … Read more