चटणी पुडी
चटणी पुडी साहित्य : एक वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी चणा डाळ, एक वाटी कढीपत्ता पाने, १५-२० बेडगी मिरच्या, एक चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे, छोटे चिंचेचे बुटुक, मीठ आणि खोबरेल तेल कृती : तेलावर साहित्यात दिलेल्या सगळ्या गोष्टी (चिंच, हिंग सोडून) वेगवेगळ्या, मंद आचेवर खमंग भाजून घ्याव्या आणि थंड झाल्यावर एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्याव्या. याला … Read more