तिखट मिठाचे दाणे 

tikhat mithache daane recipe in marathi

तिखट मिठाचे दाणे  साहित्य :  दोन वाट्या भाजलेले दाणे, अर्धा चमचा तूप, तिखट, अर्धा चमचा मीठ, जिरेपूड, मिरेपूड  कृती :  तुपात जिरेपूड आणि मिरेपूड टाकून परतून घ्यावी. त्यात भाजलेले दाणे सोलून घालावे. मीठ घालून व्यवस्थित हलवून घ्यावे. सगळ्यात शेवटी वरून थोडे तिखट टाकून थोडे परतून गॅस बंद करावा.  खास टिप्स :  * जिऱ्याची पूड नसल्यास … Read more

चहा | Indian Tea Recipe

indian tea recipe in marathi

चहा ( Tea ) चहाशिवाय आमचे अजिबात पान हलत नाही असे म्हणणारे अनेक लोक आपल्याला दिसतात. खरं तर चहाचा शोध कसा कुठे कोणी लावला, या पेक्षा चहा जास्त चांगला कोण बनवतं, पाण्याचा कि दुधाचा, आलं टाकावं कि नाही हे प्रश्न कोणत्याही चहा प्रेमीला आधी महत्वाचे वाटतात.  म्हणूनच झटपट, सोपा तरी एकदम एनर्जी देणारा चहा कसा बनवावा (how to … Read more

समोसा

samosa recipe in marathi

समोसा सारणासाठी साहित्य :   मटारचे दाणे तीन वाट्या, तीन मोठे बटाटे, बारीक चिरलेला कांडा अर्धा वाटी, आठ ते दहा हिरव्या मिरच्या, एक तुकडा आले, कोथिंबीर पाव वाटी, मीठ, लिंबू  कृती :  बटाटे उकडून त्याच्या बारीक फोडी कराव्या. मटारचे दाणे एक डाव तेलावर पाण्याचा हबका देऊन वाफवून घ्यावे. हिरव्या मिरच्या, आले बारीक करून घ्यावे. बटाट्याच्या फोडी, … Read more

साबुदाणा खिचडी | Sabudana khichdi recipe for fasting in marathi

उपवासाचे पदार्थ : साबुदाणा खिचडी  साहित्य :  तीन वाट्या साबुदाणा, दोन वाट्या भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, पाच ते सहा हिरव्या मिरच्या, पाऊण चमचा मीठ, पाऊण चमचा साखर, तीन चमचे तूप किंवा तेल, अर्धा चमचा जिरे  कृती :  खिचडी करण्याआधी सुमारे चार ते पाच तास साबुदाणा चार चमचे पाणी ठेवून भिजवावा. खिचडी करायला घेताना साबुदाणा हाताने ताटात मोकळा … Read more

गाजर हलवा | Gajar Halwa

गाजर हलवा साहित्य :  एक किलो गाजरे, २०० ग्राम खवा, दोन वाट्या दूध, २-३ वाट्या साखर, ७-८ वेलदोडे किंवा वेलची पूड, आवडीनुसार काजू बदामाचे तुकडे किंवा चारोळी  कृती :  गाजरे चांगली धुवून त्याची वरची साले काढून घ्यावी. गाजरे किसणीने चांगली किसून घ्यावी. किसतांना आतला पांढरा भाग किसू नये. एक जाड बुडाची कढई घेऊन मंद आचेवर गॅस वर … Read more

शेवयांची खीर | Vermicelli Kheer

शेवयांची खीर  साहित्य :  कुस्करलेल्या शेवया पाऊण वाटी, चार वाट्या दूध, साखर पाऊण वाटी, ५-६ वेलदोडे किंवा वेलची पूड, किंचित जायफळ उगाळून किंवा किसून (ऐच्छिक) , काजूचे तुकडे, बेदाणे आवडीनुसार, अर्धा चमचा तूप, किंचित केसर  कृती :  शेवया तुपावर मंद आचेवर गुलाबी रंग होईस्तोवर भाजून घ्याव्या. एकीकडे वाटीभर पाणी गरम करण्यास ठेवावे. शेवया परतून झाल्यावर … Read more

लसूण जवस चटणी 

लसूण जवस चटणी  साहित्य :   पाव वाटी लसूण, एक वाटी जवस, अर्धी वाटी सुके खोबरे, दिड चमचा तिखट, एक चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे  कृती :  जवस आणि सुके खोबरे कढईमधे मंद आचेवर वेगवेगळे परतून घ्यावे. नंतर साहित्यातील सर्व जिन्नस एकत्र करून कुटून घ्यावे किंवा मिक्सरवर बारीक करावे. एका कोरड्या हवाबंद डब्ब्यात हि चटणी भरून … Read more

लसूण चटणी 

लसूण चटणी  साहित्य :  अर्धी वाटी सोललेला लसूण, एक वाटी किसलेले सुके खोबरे, पाव वाटी भाजलेले दाणे, दिड चमचा तिखट किंवा ७- ८ सुक्या लाल मिरच्या, चिंचेचे मोठे बुटुक, चवीपुरता गुळ, पाव चमचा जिरे, दिड चमचा मीठ.  कृती :  सुके खोबरे थोडे भाजून घ्यावे. लाल मिरच्या वापरणार असल्यास चमचाभर तेलात त्या परतून घ्याव्या. नंतर सर्व … Read more

पोहे | Poha Recipe

poha recipe in marathi

पोहे  Pohe recipe in marathi साहित्य :  तीन वाट्या मध्यम जाड पोहे, दोन कांदे, सहा सात हिरव्या मिरच्या, पाव वाटी कच्चे शेंगदाणे, एक चमचा मीठ, पाव वाटी तेल, फोडणीसाठी मोहरी, हळद,थोडा हिंग, कोथिंबीर, मीठ चवीनुसार कृती :  पोहे करण्याआधी १० मिनिट पोहे चाळणीत भिजवून निथळत ठेवावे. फोडणीसाठी तेल गरम त्यात आधी कच्चे शेंगदाणे चांगले टाकून … Read more

उपमा 

upma recipe in marathi

उपमा  साहित्य : रवा दोन वाट्या, सहा ते सात हिरव्या किंवा लाल मिरच्या,एक मोठा कांडा, एक चमचा उडीद डाळ, एक मूठ शेंगदाणे, फोडणीसाठी तेल, कढीपत्ता, मोहरी, जिरे, हिंग  कृती:  प्रथम रवा चांगला भाजून घ्यावा. कोरडा भाजला तरी चालेल किंवा किंचित तुपावर मंद आचेवर भाजून घ्यावा. नंतर चार वाट्या पाणी तापत ठेवावे. कढईमध्ये तेल तापत ठेवून, तेल … Read more