उकडीचे मोदक
उकडीचे मोदक मोदकाच्या उकडीचे सारण साहित्य : दोन मोठे नारळ, अडीच वाट्या गुळ, पाऊण वाटी साखर, पाव चमचा वेलदोडा पूड, पाव चमचा जायफळ पूड सारणाची कृती : नारळ खोवून त्यात गुळ आणि साखर घालून करंज्यांना शिजवतो असे सैलसर मिश्रण शिजवावे. त्यात जायफळ, वेलदोड्याची पूड घालून सारखे करून ठेवावे. मिश्रण आदल्या रात्री करून ठेवल्यास चांगले होते. उकड … Read more