आवळ्याचा मोरावळा | Immunity Booster Recipe

aamla muramba recipe mararthi muramba

आवळ्याचा मोरावळा  साहित्य :  पाव किलो डोंगरी आवळे, अर्धा किलो साखर, एक वाटी पाणी आणि एक चमचा आले किसून  कृती :  आवळे चांगले वाफवून घ्यावे.  कोमट झाले कि बिया काढून त्याच्या  फोडी मोकळ्या कराव्या.  पाणी आणि साखर एकत्र करून दोन तरी पाक करावा.  त्यात आवळ्याच्या फोडी आणि आल्याचा किस घालावा.  परत चांगले उकळावे. पाक हाताला चांगला … Read more

मुग डाळीचं धिरडं | Moong Dal Chilla

मुग डाळीचं धिरडं साहित्य :  दोन वाट्या सालीची मुगाची डाळ, एक चमचा जिरेपूड, एक चमचा धणेपूड, एक चमचा तिखट, मीठ, एक मोठा कांदा बारीक चिरून, एक चमचा वाटलेला लसूण, अर्धा चमचा किसलेले आले, चिरलेली कोथिंबीर, आणि तेल  कृती :  सालीची मुगाची डाळ तीन ते चार तास धुवून भिजत घालावी. नंतर मिक्सरमधून काढून त्यात चिरलेला कांदा, … Read more

मेथी धिरडं | Methi Dhirde Recipe

मेथी धिरडं साहित्य :  एक वाटी चकलीची भाजणी, एक वाटी मेथीची पाने, अर्धी वाटी दही, अर्धा चमचा धणे बडीशोपची पावडर, अर्धी वाटी पाणी, चवीला मीठ, लाल तिखट आणि हिंग  कृती :  साहित्यातील सगळ्या गोष्टी एकत्र कराव्या. मेथीची पाने स्वच्छ धुवून घ्यावी आणि बारीक कापून मिश्रणात मिक्स करावी. आणि तेलावर हि धिरडी घालावी. कोणत्याही चटणी किंवा … Read more

तंदुरी चिकन | Tandoori chicken

tandoori chicken recipe in marathi boli marathi

तंदुरी चिकन Tandoori Chicken साहित्य :  १ मोठं अखंड चिकन, १ वाटी घट्ट दही, २ कांदे, २ चमचे लिंबाचा रस, ५-६ बेडगी मिरच्या, ८-१० काश्मिरी मिरच्या, ५-६ लसणाच्या पाकळ्या, २ चमचे आले, २ चमचे तंदुरी मसाला, १ चमचा गरम मसाला, बटर आणि मीठ  कृती :  चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. त्याला मोठ्या चिरा मारून घ्याव्या.  कांदे सोलून … Read more

बुंदीचे लाडू | Bundi Ladoo Recipe Marathi

bundiche laadu recipe in marathi bolimarathi

बुंदीचे लाडू | Bundi Ladoo Recipe बुंदीचे लाडू हे भरपूर जणांना आवडतात आणि आपल्याकडे सणावाराला चवीने खाल्ले हि जातात.  पण हे लाडू बाजारातून घेण्यापेक्षा घरीच बनवता आले तर ? म्हणूनच आज तुमच्यासाठी खास बुंदीच्या लाडूची हि रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत.  बुंदीचे लाडू कसे बनवाल? (how to make bundi ladoo at home easy recipe) साहित्य : … Read more

खमंग चटण्यांचे प्रकार | Chatani Recipes

खमंग चटण्यांचे प्रकार आवळ्याची चटणी – १  साहित्य :  ७-८ मोठे डोंगरी आवळे, ३ हिरव्या मिरच्या, लहानसा आल्याचा तुकडा, दोन मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा मीठ, फोडणीसाठी दोन मोठे चमचे तेल, प्रत्येकी पाव चमचा हिंग, मोहरी, हळद  कृती :  आवळे उकडून घ्यावे. बिया काढून टाकाव्या. मिरच्याचे तुकडे करावे.  हे सगळे एकत्र करून पाट्यावर … Read more

प्रवासासाठी पदार्थ विविध पोळ्या भाग १ | Food for Journey Marathi

indian healthy food for journey in marathi

दुधातली दशमी | Dudh Dashmi Marathi Recipe साहित्य :  कणिक एक वाटी, जरुरीप्रमाणे दूध, साखर दोन चमचे, मीठ, तूप दोन चमचे आणि तांदळाची पिठी  कृती :  कणिक, साजूक तूप, मीठ आणि साखर घालून दुधामध्ये बेताचं घट्ट पीठ भिजवून घ्यावे. दहा मिनिटं झाकून ठेवावं.  मध्यम आकाराचा गोळा घेऊन पोळपाटावर तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने गोल लाटावा. दशमी … Read more

डिंक लाडू | Gond Laddu Recipe

dink laadu recipe in marathi

डिंक लाडू  साहित्य :  एक वाटी डिंकाचे बारीक खडे, दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस भाजून, अर्धी वाटी भाजलेली खसखस, दोन वाट्या खारीक पूड तुपावर थोडी भाजून, दहा ते बारा बदाम काप करून, वीस पंचवीस गोडांबी भाजून, दोन ते तीन वाट्या बारीक चिरलेला गुळ, एक वाटी तुपावर भाजलेली कणिक किंवा वरईचे पीठ , लागेल तसे साजूक तूप  … Read more

वांग्याच भरीत | Vangyache Bharit Recipe

वांग्याच भरीत साहित्य:  १ मोठ भरताच वांग, २ मोठे कांदे, २-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ मोठी वाटी दही, तेल,  मीठ, पांढरे तीळ  कृती: वांग्याला थोडेसे तेल लावून घ्यावे. शेगडीवर ठेवून सर्व बाजूंनी भाजून घ्यावे. भाजले की शेगडीवरून बाजूला करून ५ मिनिटे झाकून ठेवावे. साल काढून घ्यावी चमच्याने कुस्करून घ्यावे. कुस्करलेल्या वांग्यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पांढरे तीळ व मीठ घालून एकजीव करून  घ्यावे. चांगले एकजीव झाले की त्यात दही घालावे. चांगले मिक्स करून घ्यावे. गरमा गरम भाकरीसोबत खायला  द्यावे. vangyache bharit, baigan bharta recipe in marathi, marathi recipes,

सीताफळ बासुंदी | Sitafal Basundi

सीताफळ बासुंदी साहित्य: १ लिटर दूध,  १ सीताफळ, ३/४ वाटी साखर, वेलची पूड, बदाम, काजू, मनुका आवडीनुसार कृती: जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करावे. अधून मधून ढवळत रहावे. पातेल्यात छोटी स्टीलची बशी टाकून ठेवावी. किंवा ढवळण्यासाठी वापरत असलेला चमचा उकळत्या दूधात ठेवावा म्हणजे दूध उतू जाणार नाही. दूध चांगले आटू द्यावे. दूध आटून अर्धे झाले की त्यात साखर घाला. बदाम, काजूचे काप व मनुका घालाव्या. अजून १० मिनिटे दूध उकळू द्यावे आणि वेलची पूड घालावी. १० मिनिटांनी गॅस बंद करावा.  बासुंदी पूर्ण थंड होऊ द्यावी.  सीताफळाच्या बिया  काढून  गर तयार करावा. हा गर थंड झालेल्या बासुंदीमध्ये घालावा. चमच्याने ढवळून घ्यावा. नंतर ही बासुंदी फ्रीजमध्ये कमीत कमी ३-४ तास ठेवावी. थंड झाली कि सर्व्ह करावी. sitafal basundi recipe, sitafal basundi recipe in marathi, custard apple sweet, dessert recipe, sweet … Read more