गव्हाच्या पिठापासून तयार करा चटपटीत नॅचो चिप्स | Nachos Recipe

how to make nachos at home wheat flour marathi

चटपटीत नॅचो चिप्स नॅचो चिप्स हा तसा मूळचा मेक्सिकन पदार्थ. पण आपल्याकडे हा पदार्थ चिप्सच्या प्रकारांमध्ये कधी येऊन रुळला हे कळले सुद्धा नाही. काही हॉटेल मध्ये आजकाल कटलेट वगैरे प्रकारांसोबत बटाटा चिप्स ऐवजी नॅचोज दिले जातात. याला फॅशन म्हणूया किंवा आवड. आपल्याला जर हे नॅचोज घरी बनवायचे असतील तर हे एकदम सोपे असतात आणि आपण … Read more

मुगाच्या डाळीची खिचडी 

mugachi khichadi in marathi

मुगाच्या डाळीची खिचडी  साहित्य :  तांदूळ दिड वाटी, मुगडाळ अर्धा ते पाऊण वाटी, अर्धा चमचा तिखट, मीठ चवीनुसार, मोहरी, हिंग, हळद, जिरे किंवा जिरेपूड, छोटे डाव तेल आणि कढीपत्ता  कृती :  प्रथम डाळ तांदूळ एकत्र करून धुवावे. पाच वाट्या पाणी गरम करण्यास ठेवावे. तेल तापत ठेवून त्यात मोहरी, जिरे किंवा जिरेपूड, हिंग, हळद, कढीपत्ता घालून … Read more

चिकन करी

easy chicken curry recipe in marathi

चिकन करी साहित्य :  चिकन पाव किलो, कांदा ३ मध्यम आकाराचे, बारीक चिरुन,लसणाच्या पाकळ्या ८-१०, आलं १/२ इंच, सुकं खोबरं ३ मोठे चमचे, २/३ लवंगा, काळी मिरी, १/२ इंच दालचिनीचा तुकडा, गरम मसाला २ चमचे, लाल तिखट २ चमचे, काजुची पेस्ट २ चमचे, जीरे, तेल, हळद, मीठ – अंदाजाने लागेल तसं.कोथिंबीर – आवडीनुसार. ऐच्छिक जिन्नस:टोमॅटो … Read more

बीटाची कोशिंबीर – २ 

beetroot koshimbir recipe in marathi

बीटाची कोशिंबीर – २  साहित्य : एक मोठे बिट, अर्धी वाटी गोड दही, पाव वाटी दाण्याचे कूट , एक हिरवी मिरची, मोहरीची फोडणी, चवीनुसार मीठ   कृती : बीटचे साल काढून बिट चांगले किसून घ्यावे. त्यात वरील सर्व साहित्य टाकून मिक्स करणे. हिरवी मिरची तुकडे करून त्यात टाकावी आणि मोहरीची तेलात फोडणी करून कोशिंबिरीमध्ये मिक्स करावी.  … Read more

बीटाची कोशिंबीर – १ 

beetroot salad recipe in marathi

बीटाची कोशिंबीर – १  साहित्य :  एक मोठे बिट, पाव वाटी दाण्याचे कूट, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा साखर, अर्धा छोटा चमचा मीठ, कोथिंबीर, दोन चमचे ओले खोबरे, अर्धी वाटी दही  कृती :  बिट आधी वाफेवर उकडून घ्यावे. आणि साल काढून त्याचे बारीक तुकडे करावे. बीटचे साल काढून उकडले तरी चालते.  त्यानंतर त्यात सर्व जिन्नस … Read more

खमंग काकडी

खमंग काकडी साहित्य :  काकडी पाव किलो, दाण्याचे कूट अर्धी वाटी, गोड दही, एक छोटा चमचा मीठ, मोठा चमचा साखर, अर्धे लिंबू, फोडणीसाठी एक चमचा तूप आणि दोन हिरव्या मिरच्या  कृती :  काकडीची साले काढून घ्यावी आणि काकडी किसून त्याचे पाणी पिळून काढून टाकावे. त्यात दाण्याचे कूट, मीठ, साखर, कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करावे. दह्यातले … Read more

गाजराची कोशिंबीर 

गाजराची कोशिंबीर  साहित्य :  गाजराचा किस एक वाटी, दोन छोटे चमचे साखर, अर्धा छोटा चमचा मीठ, तिखटपणा हवा असल्यास एक हिरवी मिरची बारीक चिरून  कृती :  गाजराच्या किसात सर्व साहित्य आणि दाण्याचे कूट घालावे. त्यात लिंबू पिळावे आणि चांगले मिक्स करावे.  तेलाची मोहरी हिंगाची फोडणी करावी, फोडणीत मिरचीचे तुकडे टाकावे. आणि हि फोडणी गाजराच्या किसावर … Read more

केळीची कोशिंबीर 

केळीची कोशिंबीर  साहित्य :  पिकलेली चार केळी, एक मोठा चमचा दाण्याचे कूट, एक चमचा साखर, अर्धा छोटा चमचा मीठ, अर्धी वाटी गोड दही  कृती : केळीचे बारीक तुकडे करावे. त्यात साहित्यात दिलेले सर्व साहित्य टाकून चांगले मिक्स करावे.  * हि कोशिंबीर जास्त वेळ ठेवायची असल्यास फ्रिजमध्ये ठेवावी म्हणजे केळी काळी पडत नाहीत.  खास टिप्स :  … Read more

चॉकोलेट मोदक 

चॉकोलेट मोदक  साहित्य:  ड्रिंकिंग चॉकोलेट पाव वाटी, कोको पावडर तीन ते चार चमचे, रवा भाजून पाव वाटी, डेसिकेट कोकोनट चार ते पाच चमचे, साखर पाव वाटी, चॉकोलेट चिप्स सजावटीसाठी  कृती :  साखरेचा पाक करून घ्या. एका कढईमध्ये भाजलेला रवा, साखरेचा पाक, चॉकलेट पावडर, कोको पावडर, डेसिकेट कोकोनट सर्व मिक्स करून घ्या.  त्याचा घट्ट गोळा करावा.  … Read more

उकडीचे मोदक 

ukdiche modak recipe marathi

उकडीचे मोदक  मोदकाच्या उकडीचे सारण  साहित्य :  दोन मोठे नारळ, अडीच वाट्या गुळ, पाऊण वाटी साखर, पाव चमचा वेलदोडा पूड, पाव चमचा जायफळ पूड  सारणाची कृती :  नारळ खोवून त्यात गुळ आणि साखर घालून करंज्यांना शिजवतो असे सैलसर मिश्रण शिजवावे. त्यात जायफळ, वेलदोड्याची पूड घालून सारखे करून ठेवावे. मिश्रण आदल्या रात्री करून ठेवल्यास चांगले होते.  उकड  … Read more