क्रिम ऑफ टोमॅटो सूप 

tomato soup recipe in marathi

क्रिम ऑफ टोमॅटो सूप  साहित्य :  १ कांदा बारीक चिरून, ५ अक्खे टोमॅटो, २ चमचे हिरवी मिरची बारीक चिरून, १ चमचा आले लसूण पेस्ट, दिड वाटी क्रिम, १ वाटी दूध, १ चमचा मिरपूड, एक चमचा साखर, थोडे बटर किंवा लोणी आणि चवीनुसार मीठ  कृती :  टोमॅटो उकळत्या पाण्यात घालावे. आणि दोन मिनिटे झाकून ठेवावे. नंतर … Read more

वऱ्याचे तांदूळ 

वऱ्याचे तांदूळ  साहित्य:  अर्धी वाटी वऱ्याचे  तांदूळ, पाव वाटी दाण्याचा कूट, एक दोन चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, तीन चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मीठ कृती :  जाड बुडाच्या पातेल्यात नेहमीसारखी तुपात जिऱ्याची फोडणी करून त्यात चिरलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे. आता त्यात धुवून निथळलेले वऱ्याचे तांदूळ घालावे आणि एक दोन मिनिट चांगले परतून घ्यावे.  दाण्याचे … Read more

साबुदाणा वडा 

साबुदाणा वडा  साहित्य:  २ वाट्या साबुदाणा, दिड वाटी बटाटे कुस्करून, ३- ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, थोडेसे ओले खोबरे, मीठ, ४- ५ चमचे जिरे, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, थोडंसं दूध आणि कोथिंबीर  कृती :  साबुदाणा भिजवून घ्या आणि नंतर पाणी निथळून घ्या. साबुदाणा चांगला मऊ आणि सुटसुटीत भिजला पाहिजे. त्यात थोडे तेल, मीठ, जिरे, … Read more

शेव पुरी 

शेव पुरी  साहित्य :  शेवपुरीच्या कडक पुऱ्या, बटाटे उकडून आणि कुस्करून दोन वाट्या, चार चमचे पुदिना चटणी, दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट, पाच ते सहा चमचे चिंचेची चटणी, कांदा, कोथिंबीर, बारीक शेव आणि चाट मसाला.  कृती :  बटाटे चांगले कुस्करून घ्यावे. त्यात चटणी आणि चाट मसाला घालून चांगले कालवून घ्यावे. बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर … Read more

स्ट्रॉबेरी सिप 

strawberry milkshake recipe in marathi

स्ट्रॉबेरी सिप  साहित्य :  ५ – ६ स्ट्रॉबेरीज, २ वाट्या घट्ट दूध, २ चमचे कंडेस्ड मिल्क, १ चमचा वॅनिला आईस्क्रिम  कृती :  आईस्क्रीम वगळता सर्व साहित्य मिक्सरमध्ये ब्लेंड करावे. सर्व्ह करतांना वरून वॅनिला आईस्क्रिम घालावे आणि एन्जॉय करावे. 

आमसुलाची चटणी 

आमसुलाची चटणी  साहित्य :  १०-१० आमसुले, एक मोठा चमचा आल्याचा तुकडा किसून, अर्धा चमचा जिरे, गुळाचा खडा, दोन हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ  कृती :  कोमट पाण्यात आमसुले १-२ तास भिजत घालावी. नंतर इतर सर्व पदार्थ घालून मिक्सरमध्ये आमसुलाचे चटणी वाटावी.  वाटतांना गरज लागेल तसे आमसूल भिजत घालतेले पाणी घालावे. हि चटणी फ्रिज मध्ये ठेवल्यास दोन दिवस … Read more

दाण्याची चटणी 

दाण्याची चटणी  साहित्य :  एक वाटी भाजून सोललेले शेंगदाणे, एक चमचा जिरे, एक चमचा तिखट, एक चमचा मीठ  कृती:  दाणे, जिरे, तिखट आणि मीठ एकत्र करून मिक्सरवर वाटावे. हि चटणी जरा जाडसरच वाटावी. आयत्यावेळी त्यात दही किंवा ताक घालून कालवावे. आणि वरून तुपात जिऱ्याची फोडणी द्यावी.  खास टिप्स:  * हि चटणी जरा पातळ केल्यास गरम इडलीसोबत … Read more

लसूण खोबऱ्याची चटणी 

लसूण खोबऱ्याची चटणी  साहित्य  :  दोन लसणीचे कांदे, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, अर्धा चमचा जिरे, सात- आठ काळे मिरे, चार –  पाच लाल सुक्या मिरच्या, एक चमचा मीठ, एक मोठा चमचा तूप  कृती:  लसूण सोलून घ्यावा. लाल मिरच्यांचे तुकडे करावे. तुपावर जिरे, मिरे आणि मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावे. खोबऱ्याचा किस मंद आचेवर भाजून घ्यावा.  नंतर … Read more

तिळाची चटणी 

तिळाची चटणी  साहित्य :  एक वाटी पांढरे तीळ, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, अर्धी वाटी कढीपत्ता पाने, एक चमचा तिखट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग आणि तेल  कृती :  लहान कढईत तीळ मंद आचेवर भाजून घ्यावे. भाजतांना सतत हलवत राहावे म्हणजे तीळ जळणार नाही. तिळाचा रंग बदलून छान वास आला कि तीळ खाली ताटलीत उतरवून घ्यावे.  सुक्या … Read more

चटणी पुडी 

चटणी पुडी  साहित्य :  एक वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी चणा डाळ, एक वाटी कढीपत्ता पाने, १५-२० बेडगी मिरच्या, एक चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे, छोटे चिंचेचे बुटुक, मीठ आणि खोबरेल तेल  कृती :  तेलावर साहित्यात दिलेल्या सगळ्या गोष्टी (चिंच, हिंग सोडून) वेगवेगळ्या, मंद आचेवर खमंग भाजून घ्याव्या आणि थंड झाल्यावर एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्याव्या.  याला … Read more