कलिंगड लस्सी
कलिंगड लस्सी साहित्य : एक वाटी गोड घट्ट दही, दोन वाट्या कलिंगडाच्या लालबुंद फोडी ( बिया काढून ) , चवीनुसार मीठ, मिरपूड, साखर दोन चमचे कृती : दही, कलिंगडाच्या फोडी, मीठ, मिरपूड आणि साखर हे सगळे मिक्सरच्या भांड्यात टाकावे. आणि छान दाटसर फिरवून घ्यावे. उंच काचेच्या ग्लासमध्ये टाकून आवडत असल्यास थोडा बर्फ टाकून हि गारेगार लस्सी … Read more