सुक्या खोबऱ्याच्या करंज्या | Karanji recipe
सुक्या खोबऱ्याच्या करंज्या सुक्या खोबऱ्याच्या करंज्या, diwali faral in marathi, karanji kashi banvavi, साहित्य : दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस, पाव वाटी खसखस, एक वाटी पिठीसाखर, वेलदोडा पूड सारणाची कृती : सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घ्यावा. खसखस भाजून कुटून घ्यावी. नंतर सुक्या खोबऱ्याचा किस, खसखस, वेलदोडा पूड आणि पिठीसाखर सर्व एकत्र करून सारण तयार … Read more