साटोऱ्या | Satori recipe

साटोऱ्या  साटोऱ्या, satori recipe in marathi, diwali faral, marathi recipes, diwali sweets, afternoon snacks सारणाचे साहित्य : दोन वाट्या बारीक रवा, दोन वाट्या गुळ, पाच वेलदोडे, तूप दोन चमचे, खसखस अर्धी वाटी  सारणाची कृती :  तुपावर रवा खमंग भाजून घ्यावा. गुळाचा पाणी न घालता एकतारी पाक करावा. त्यात भाजलेला रवा टाकावा. हे मिश्रण नीट मिक्स करून … Read more

वसुबारसेची कहाणी 

vasubaras kahani in marathi

वसुबारसेची कहाणी  diwali, vasubaras 2022, vasubaras kahani आटपाट नगर होत. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाईगुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाळीं मुगाळीं वांसरं होतीं. एके दिवशीं काय झालं? आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशीं म्हतारी सकाळीं उठली. शेतावर जाऊं लागली. सुनेला हाक मारली, ‘मुली मुली, इकडे ये” सून आली. ‘काय’ म्हणून म्हणाली. … Read more

श्री लक्ष्मीदेवीची आरती 

lakshmi devi aarti in marathi

जय देवी श्रीदेवी माते ।वंदन भावे माझे तव पदकमलाते ॥ धृ. ॥ श्री लक्ष्मी देवी तूं श्री विष्णुपत्नी ।पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी ॥जननी विश्वाची तूं जीवनचित्श्क्ती ।शरण तुला मॆ आलो नुरवी आपत्ती ॥ १ ॥ भृगवारी श्रद्धेने उपास तव करिती ।आंबट कोणी काही अन्न न सेवीती ॥गुळचण्याचा साधा प्रसाद भक्षीती ।मंगल व्हावे म्हणुनी कथा … Read more

बारीक चुरमुऱ्याचा चिवडा | Churmure chivda

बारीक चुरमुऱ्याचा चिवडा बारीक चुरमुऱ्याचा चिवडा, churmure chivda recipe in marathi, murmure chivda, diwali faral recipe, duparcha velcha khau, afternoon snack ideas, marathi recipes, साहित्य :  कुरकुरीत बारीक चुरमुरे अर्धा किलो, पाव ते अर्धा वाटी तेल, मोहरी, हिंग, अर्धा चमचा हळद, पाच ते सहा मिरच्या, मीठ आणि साखर दोन चमचे किंवा चवीनुसार, लसणाच्या १०-१२ पाकळ्या, … Read more

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या | Karanji recipe

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या  सुक्या खोबऱ्याच्या करंज्या, diwali faral in marathi, karanji kashi banvavi,   साहित्य :  दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस, पाव वाटी खसखस, एक वाटी पिठीसाखर, वेलदोडा पूड  सारणाची कृती : सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घ्यावा. खसखस भाजून कुटून घ्यावी. नंतर सुक्या खोबऱ्याचा किस, खसखस, वेलदोडा पूड आणि पिठीसाखर सर्व एकत्र करून सारण तयार … Read more

अनारसे रेसिपी मराठी | How to make anarse

अनारसे रेसिपी मराठी  साहित्य : तांदूळ १ वाटी, किसलेला गूळ १ वाटी, तूप १ चमचा , खसखस ,तेल कृती : तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवावे. प्रत्येक दिवशी पाणी बदलले तरी चालेल. त्यानंतर चाळणीत ठेवून नितळून घ्यावे. तांदूळ आता कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे. किसलेला गूळ आणि तूप बारीक केलेल्या तांदळात टाकावा. सर्व … Read more

भाजक्या पोह्यांचा चिवडा | Bhajke pohe chivda

भाजक्या पोह्यांचा चिवडा भाजक्या पोह्यांचा चिवडा, bhajke pohe chivda, bhajke pohe chivda kasa banvava, diwali recipe in marathi, chivda recipe, marathi recipes, marathi recipe, साहित्य :  अर्धा किलो भाजके पोहे, १ वाटी शेंगदाणे, पाऊण वाटी  फुटाण्याची डाळ, अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे, १ वाटी तेल, पाव चमचा हिंग, अर्धा ते पाऊण चमचा हळद, २ चमचे तिखट, एक … Read more

कुरकुरीत शेव | Shev Recipe

कुरकुरीत शेव (Shev Recipe) shev recipe in marathi, shev kase banvave, diwali faral, diwali faral list, diwali faral recipe in marathi साहित्य :  डाळीचे पीठ / बेसन अर्धा किलो, २ चमचे तेलाचे मोहन, हळद आणि मीठ चवीप्रमाणे, १ चमचा ओव्याची पूड, तळण्यासाठी तेल कृती :  डाळीची पीठ चाळून घ्या. त्यात ओव्याची पावडर मिक्स करून ती हि … Read more