तांदुळाची खीर | Rice Kheer
तांदुळाची खीर Recipe of Rice Kheer साहित्य : पाऊण वाटी तांदूळ, चार वाट्या दूध, दिड वाटी साखर, वेलदोडा पूड पाव चमचा कृती : तांदूळ धुवून अर्धवट बारीक करून घ्यावे. तुपावर चांगले परतून घ्यावे. आणि नंतर पाणी घालून शिजवून घ्यावे. दूध घालून चांगले उकळावे. सखर घालून आणखी एक उकळी आणावी. दूध उकळतांना सतत हलवावे म्हणजे दूध … Read more