चिकन मंचुरियन | chicken manchurian
चिकन मंचुरियन chicken manchurian recipe साहित्य : ३ वाट्या बोनलेस चिकन, २-४ चमचे सोया सॉस, २ चमचे चिली सॉस, २ चमचे टोमॅटो सॉस, अर्धी वाटी कॉर्नफ्लोर, २ वाट्या बारीक चिरलेला कोबी आणि पातीचा कांदा, मीठ, मिरेपूड, २ सिमला मिरची आणि २ चमचे मंचुरियन सॉस, ३ चमचे आले लसूण पेस्ट कृती : मंचुरियन सॉस, मीठ आणि चिकन … Read more