तीळ ड्रायफ्रूट लाडू | Til Dryfruit Ladoo

तीळ ड्रायफ्रूट लाडू Til ladoo with dryfruits साहित्य : दोन वाट्या पांढरे तीळ, एक वाटी जाड पोहे, दोन टे. स्पू. काजूचे काप, दोन टे. स्पू. बदामाचे काप, दोन टे. स्पू. पिस्त्याचे काप, दोन टे. स्पू. चारोळ्या, दोन टे. स्पू. डिंक, सुंठ पावडर एक टे. स्पू., १ टी. स्पू. वेलची पूड, एक टी. स्पू. जायफळ पूड, … Read more

सुधारस | Sudha Ras Recipe

सुधा रस Sudha Ras Recipe साहित्य : दोन वाट्या साखर, एक वाटी पाणी, अर्धा ते एक लिंबाचा रस, चार वेलदोड्याची पूड, एक चिमूट केसर, दोन चमचे बेदाणे, एक चमचा काजू बदामाचे उभे काप  कृती :  प्रथम पाणी आणि साखर एकत्र करून उकळी आणावी.  हाताला चिकट लागण्याइतपत पाक तयार झाला कि गार करायला ठेवावा.  अगदी गार झाल्यावर … Read more

अंडा बुर्जी | Anda Burji

अंडा बुर्जी  Anda Burji साहित्य :  २-३ अंडी, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, २-३ हिरवी मिरची, टोमॅटो सॉस, बटर आणि चाट मसाला  कृती :  कढईमधे तेल तापवावे. त्यात सॉस, कांदा, टोमॅटो आणि मिरच्या चांगल्या परतून घ्याव्या. यात अंडी फोडून घालावीत.  वरून बटर आणि मीठ घालावे आणि चांगले हलवत राहावे.  बुर्जी सेट झाली कि पावासोबत … Read more

तिळाची चटणी | Til Chatani

तिळाची चटणी Til Chatani Dry साहित्य : पांढरे तीळ एक वाटी, दही एक वाटी, हिरव्या मिरच्या, मीठ-जिरे, कढीपत्त्याचे पान, उडीद डाळ दोन टे. स्पू. कोथिंबीर. कृती : तीळ व उडीद डाळ वेगवेगळी खमंग भाजून घ्या. वरील सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्या. आवडत असल्यास तेलात हिंग-मोहरी जिरेची फोडणी करून वरून टाका आणि एकत्र करून घ्या.

तिळाचे झटपट लाडू | Til Ladoo Easy

तिळाचे झटपट लाडू Easy recipe of til ladoo साहित्य : तीळ दोन वाटी, एक टे. स्पू. तूप, १ वाटी पंढरपुरी डाळ्या, एक वाटी शेंगदाणे, एक वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी किसलेले गूळ, वेलची पूड. कृती : तीळ-शेंगदाणे वेगवेगळे भाजून घ्या. डाळ्या, शेंगदाणे, तिळाचे कूट करून घ्या. कूट करून परातीत वरील सर्व साहित्य घेऊन चांगले मिक्स करून … Read more

चायनीज भेळ | Chinese Bhel

चायनीज भेळ Chinese Bhel Recipe साहित्य :  ४ वाट्या तळलेल्या नूडल्स,  ५ वाटी लांब चिरलेला कोबी, गाजर, प्रत्येकी ३ चमचे टोमॅटो, चिली आणि शेजवान सॉस, मीठ, मिरेपूड आणि हिरवी पात  कृती :  सर्व साहित्य एकत्र करून कालवून घ्यावे.  पातीचा कापलेला कांदा पेरून हि चायनीज भेळ सर्व्ह करावी.  तळलेल्या नूडल्स ओलसर होण्यासाठी सॉस थोडा पातळ करावा.  chinese … Read more

तिळाचा गोड भात

तिळाचा गोड भात साहित्य : चांगल्या प्रतीचा तांदूळ दोन वाटी, साखर दीड वाटी, पांढरे तीळ एक वाटी, खवलेला नारळ एक वाटी, जायफळ-वेलची पूड, काजूचे काप-बेदाणे, दोन टे. स्पू. तूप, दोन लवंगा, दोन मिरी, चार वाटी पाणी. कृती : तांदूळ धुवून घ्या. पातेल्यात तूप टाकून त्यात लवंगा-मिरी टाकून तांदूळ टाकून परतवा. पाणी घालून मोकळा भात शिजवून … Read more

चिकन नवाबी | Chicken Nawabi

चिकन नवाबी Chicken Nawabi Recipe साहित्य :  १ किलो चिकन, अर्धा किलो खवा, ८ कांदे, ५ टोमॅटो, १ वाटी काजू बदाम पेस्ट, १ वाटी दूध, प्रत्येकी पाव वाटी खसखस आणि अक्खा गरम मसाला, ४ चमचे आले लसूण पेस्ट, मिरच्या, मीठ आणि तूप  कृती :  कांदा लालसर परतावा. त्यावर खसखस आणि अक्खा गरम मसाला हि चांगला … Read more

चिकन टिक्का मसाला | Chicken Tikka Masala

chicken tikka masala recipe in marathi boli marathi

चिकन टिक्का मसाला साहित्य :  बोनलेस चिकनचे मोठे काप, ५ चमचे आले आणि लसूण बारीक चिरून, २ अक्खे कांदे, २ चमचे टोमॅटो सॉस, अर्धी वाटी अक्खा गरम मसाला, २ वाट्या काजू क्रीम पेस्ट, ४ चमचे काश्मिरी तिखट, २ चमचे लाल तिखट, १ सिमला मिरची आणि १ कांदा चौकोनी कापून, बटर, तूप आणि टिक्का मसाला ४ … Read more

तिळाच्या वड्या  | Sankranti Special

तिळाच्या वड्या  Tilachya vadya साहित्य :  भाजून बारीक केलेले तिळाचे कूट एक वाटी, जाडसर दाण्याचे कूट अर्धी वाटी, पाव वाटी खोबऱ्याचा किस, बारीक चिरलेला गुळ वाटी भरून आणि एक चमचा वेलदोडा पूड  कृती :  तिळाचे कूट, दाण्याचे कूट, पाव वाटी खोबरे, वेलदोडा पूड एकत्र करून ठेवावी.  गुळात एक चमचा तूप घालून गरम करण्यास ठेवावे.  गुळ विरघळून … Read more